तंबाखू
😎🙊🙉🙈 🤘टाईमपास गुरूजीः- सांगा मुलांनो, जगात सर्वात पवित्र खाद्य कोणते ? ? ? ? ? ? ? ? ? ? बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही.... शेवटी बंड्या उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?" गुरूजीः- सांग बरे !! बंड्याः- *तंबाखु* .... कोणत्याही *दिवशी* चालते, *एकादशीला* चालते, *द्वादशीला* चालते, कोणत्याही *सणाला* चालते, *अमावस्येला* चालते, *पौर्णिमेला* चालते, *सकाळी* चालते, *रात्री* दोन वाजताही चालते, *३६५ दिवस अहोरात्र* चालते, किती ही *पवित्र* वस्तू आणि *कुणाचीही* चालते, शिवाशिव नाही, *अंत्यसंस्काराच्या* वेळीही चालते व *जन्मावेळीही* चालते. हिला खायला केंव्हाच बंधन नाही,अगदी जगन्मान्य, जातपात नाही, धर्म नाही, चोळून खातात, मळून देतात, चुना लावून खातात, भाग्यवान वनस्पती आहे हो !! पैशापेक्षा जास्त जपतात आणि न विसरता खिशात घेतात. सगळे विसरतील पण *तंबाखु* विसरणार नाहीत. समोरच्याला वेळ देणार नाही पण *तंबाखु* खाण्यासाठी कोपर्यात जाऊन मळणार. अतिप्रिय खाद्य. ९०० रूपये किलो आहे हो ही !! *काजूपेक्षा* महाग पण गरीबातला गरीब...